🌞JOSHI ENTERPRISE PUNE 🌞
9730317895*
#दैनिक_पंचांग
#शनिवार_दिनांक_04_एप्रिल_2020
!! *तमसो मा ज्योतिर्गमय* !!
!! दैनिक-पंचांग !!
*श्रीचिन्मयमुर्ती कृपा*
***!! श्री विघ्नेश्वर प्रसन्न !***
🕉🚩 *वेदाःसर्वहितार्थाय*🚩🕉
🔥ॐ *आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः। यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्।।*🔥
गीता. १६ / १७
💥 *अर्थ*:- _*अपने को श्रेष्ठ मानने वाले तथा सदैव घमंड करने वाले, सम्पत्ति, मिथ्या प्रतिष्ठा से मोहग्रस्त लोग किसी भी विधि-विधान का पालन न करते हुए कभी-कभी नाम मात्र के लिए बडे ही गर्व से यज्ञ करते हैं*।।_💥
🔱 _तात्पर्य_:- *अपने को सब कुछ मानते हुए, किसी प्रमाण या शास्त्र की परवाह न करके आसुरी लोग कभी-कभी तथाकथित धार्मिक अनुष्ठान करते हैं। चूँकी वे किसी प्रमाण में विश्वास न करके अत्यन्त घमंड में होते हैं। यह सब मोह के कारण होता हैं। तो कभी-कभी यह आसुरी लोग उपदेशक की भूमीका निभाते है तथा समाज को भ्रान्त करते हैं, तथा स्वयं को धार्मिक-सुधारक या ईश्वर के अवतारी पुरूष के रुप में प्रसिद्ध हो जाते हैं। यह लोग यज्ञ दिखावे के लिए करते हैं, देवताओं की पूजा करते है तो अपने निजी स्वार्थ के लिए करते हैं। संन्यासी वस्त्र धारण कर सभी प्रकार के अधर्म कर्म करते हैं। यहाँ पर "अविधिपूर्वकम्" शब्द पर बल दिया है इसका अर्थ है - किसी भी शास्त्र संमत विधि की परवाह ना करना, यह सारी बातें सदैव अज्ञान तथा मोह के कारण होती हैं।।*🔱
🌞 *जय श्रीकृष्णः*🌞
🚩 *धर्मो रक्षति रक्षितः*🚩
*राष्ट्रीय भारतीय सौर चैत्र* -१४
शके १९४२
🌎 *युगाब्द*-५१२२
*सौर ऋतु-वसंत*
*संवत-२०७६*
_*दिनांक-०४-एप्रिल-२०२०*_
☀ *सूर्योदय * -०६:१७:०३
☀ *सूर्यास्त* -१८:३७:४७
🌙 *चंद्रोदय*-१४:५२:५९
🌙 *चंद्रास्त*-२८:०८:३३
*शुभाशुभ दिन*- 👉 *सर्व कामांसाठी सकाळी-११:५० पर्यंत चांगला दिवस आहे.* ✅
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२७ ते दु.०२:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* ✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫*
**या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.*
♦ *लाभाममृत कालावधी*-->>
*लाभ मुहूर्त*-- दु.०२:०० ते दु.०३:३३
*अमृत मुहूर्त*-- दु.०३:३३ ते दु.०५:०५
*अग्निवास* - पृथ्वीवर अग्निवास आहे.🔥
*आहुती*- शनि (अशुभ) मुखात आहुती आहे.
*शिववास*- क्रिडेत २२:३१ पासून कैलासावर ,काम्य शिवोपासनेसाठी २२:३१ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* -शार्वरी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु*- वसंत
*मास* -चैत्र
*पक्ष*-शुक्ल
*तिथी*-एकादशी ( २२:३१)
द्वादशी
*वार* -शनिवार (मंद वासरे)
*नक्षत्र*-आश्लेषा ( १७:०८)
मघा
*योग*-धृति ( १०:२०)
शूल
*करण*-वणिज ( ११:५०)
विष्टि/भद्रा ( २२:३१)
*चंद्र रास*-कर्क ( १७:०८ पासून)
सिंह
*सूर्य रास* -मीन
*सूर्य नक्षत्र*-रेवती(२)
*गुरु रास* -मकर
*गुरु नक्षत्र*-उत्तराषाढा(२)
*राहु काळ* -०९:२२ ते १०:५५ 🔴
*विशेष*
*कामदा एकादशी , श्रीकृष्ण दोलोत्सव , घबाड-२२:३१ पासून., भद्रा/विष्टि-११:५० पासून २२:३१ पर्यंत.*
*भीमरूपी स्तोत्राचे ११ पाठ करावेत.*
*त्रिपाद नक्षत्र*- ०६ एप्रिल १२:१६ पासून ०७ एप्रिल ०९:५५ पर्यंत.
*पंचक नक्षत्र*- १७ एप्रिल १२:५२ पासून २२ एप्रिल १३:१८ पर्यंत
🔸 *चैत्र(२५मार्च ते २३एप्रिल) महिन्यातील मुहूर्त*🔸
_*खालील मुहूर्त पंचांगात दिलेले असले तरी देशातील सद्य:स्थिति पाहता आपण सर्वांनी पुढील मुहूर्ताचा उपयोग करू नये , व देशासाठी थोडे सहकारी करावे.*_
💍 *साखरपुडा-मुहूर्त*
*एप्रिल*-०५ , ०९ , १५ , २६
*डोहाळजेवण-मुहूर्त*
*एप्रिल*-------/
*बारसे-मुहूर्त*
*एप्रिल*- ०९ , १९
*जावळ-मुहूर्त*
*एप्रिल*-०९ , १६
*उपनयन-मुहूर्त*
*एप्रिल*-०९
*विवाह-मुहूर्त*
*एप्रिल*-१५ , १६
_*रुईकर पंचांगानुसार--*_
*एप्रिल*------------
*गृहप्रवेश-मुहूर्त(व्यावहारिक)*
*एप्रिल*-०९ , १३ , १५ , १८
*वास्तुशांती-मुहूर्त*
*एप्रिल*--------
_*रुईकर पंचांगानुसार-*_
*एप्रिल* ------------
*भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त*
*एप्रिल*---------
_*रुईकर पंचांगानुसार*_
*एप्रिल*----------
*मूर्तीप्राणप्रतिष्ठा-मुहूर्त*( सर्व देवांसाठी)
*एप्रिल*- ०६ , ०९ , १५
*या दिवशी पाण्यात दर्भ व काळेतीळ घालून स्नान करावे.*
*शनि वज्रपंजर कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.*
🔸 *उपासना*🔸
*"ॐ श्रीराम जय राम जय जय राम"*
*"ॐ श्री हनुमते नमः" या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.*
*ॐ "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.*
*शनि देवांना व विष्णुंनाव काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.*
🔸 *ग्रहपीडा निवारणार्थ दान*🔸
*सत्पात्री व्यक्तिस उडीद ,तीळ , नीळे वस्त्र,तेल ई. दान करावे.*
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना मनुका सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
दिव्यश्रीसप्तशतीकथा तसेच सर्व प्रकारचे धार्मिक पुजाविधि वैदिक पद्धतीने (संपूर्ण साहित्यासह) करून दिले जाणारे एकमेवाद्वितीय ठिकाण -
*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो....!*
(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.@copyright.सदरील वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे-जसे की विशेष धार्मिककार्य पूजाविधि ई.यांच्या संकल्पासाठी आहे.)
ConversionConversion EmoticonEmoticon