दैनिक_पंचांग#रविवार_दिनांक_29_मार्च_2020

*JOSHI ENTERPRISE PUNE 9730317895*
#दैनिक_पंचांग
#रविवार_दिनांक_29_मार्च_2020
 !! *तमसो मा ज्योतिर्गमय* !!
🚩 *धर्मो रक्षति रक्षितः*🚩

*राष्ट्रीय भारतीय सौर चैत्र* -०९
 शके १९४२
🌎 *युगाब्द*-५१२२
*सौर ऋतु-वसंत*
*संवत-२०७६*

_*दिनांक-२९-मार्च-२०२०*_ 

🌞 *सूर्योदय*-०६:२२:००
🌞 *सूर्यास्त*-१८:३६:२३
🌙 *चंद्रोदय*-०९:२९:०५५
🌙  *चंद्रास्त*-२२:४८:०६

*शुभाशुभ दिन*- 👉 *सर्व कामांसाठी दुपारी-०३:१७ पासून दिवस चांगला आहे.* ✅

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०१ ते दु.०३:३३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* ✅

**या दिवशी तिळाचे तेल खावू नये. 🚫*

**या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे.*

♦ *लाभाममृत कालावधी*-->>
*लाभ मुहूर्त*--  स.०९:२६ ते स.१०:५७
*अमृत मुहूर्त*--   स.१०:५७ ते दु.१२.२९

*अग्निवास*- पृथ्वीवर  अग्निवास आहे.🔥

*आहुती*- बुध (शुभ) मुखात आहुती  आहे.

*शिववास*-कैलासावर २६:०२ पासून नंदीवर ,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* -शार्वरी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत
*मास* -चैत्र
*पक्ष*-शुक्ल
*तिथी*-पंचमी ( २६:०२)
            षष्ठी
*वार* -रविवार (भानु वासरे))
*नक्षत्र*-कृत्तिका ( १५:१७)
            रोहिणी
*योग*- प्रीती ( १८:१६)
            आयुष्मान
*करण*-बव ( १३:१३)
             बालव ( २६:०२)
*चंद्र रास*-वृषभ
*सूर्य रास*-मीन
*सूर्य नक्षत्र*- उत्तराभाद्रपदा(४)
*गुरु रास* -धनु ( २७:४८पासून)
                मकर
*गुरु नक्षत्र*-उ.षा.१,२७:४८पासून
                 उत्तराषाढा(२)
*राहु काळ* -१७:०५ ते १८:३६ 🔴

*विशेष*
*हयव्रत , कल्पादि , विष्णुचा दोलोत्सव , घबाड-२६:०२ पासून.*

*त्रिपाद नक्षत्र*-२८ मार्च १२:५२  पासून २९ मार्च १५:१७ पर्यंत.

*पंचक नक्षत्र*-  १७ एप्रिल १२:५२ पासून २२ एप्रिल १३:१८ पर्यंत.

🔸 *चैत्र(२५मार्च ते २३एप्रिल) महिन्यातील मुहूर्त*🔸
_*खालील मुहूर्त पंचांगात दिलेले असले तरी देशातील सद्य:स्थिति पाहता आपण सर्वांनी पुढील मुहूर्ताचा उपयोग करू नये , व देशासाठी थोडे सहकारी करावे.*_

💍 *साखरपुडा-मुहूर्त*
*मार्च*-२९ , ३०
*एप्रिल*-०५ , ०९ , १५ , २६

*डोहाळजेवण-मुहूर्त*
*मार्च*-३० , ३१
*एप्रिल*-०२ , ०३ , 

*बारसे-मुहूर्त*
*मार्च*-२९ , ३१
*एप्रिल*-०३ , ०९ , १९

*जावळ-मुहूर्त*
*मार्च*-
*एप्रिल*-०२ , ०३ , ०९ , १६

*उपनयन-मुहूर्त*
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०९

*विवाह-मुहूर्त*
*एप्रिल*-१५ , १६
_*रुईकर पंचांगानुसार--*_ 
*मार्च*------------

*गृहप्रवेश-मुहूर्त(व्यावहारिक)*
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०९ , १३ , १५ , १८

*वास्तुशांती-मुहूर्त*
*मार्च*--------
_*रुईकर पंचांगानुसार-*_
*मार्च* ------------

*भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त*
*मार्च*---------
_*रुईकर पंचांगानुसार*_
*मार्च*----------

*मूर्तीप्राणप्रतिष्ठा-मुहूर्त*( सर्व देवांसाठी)
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०६ , ०९ , १५

*या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.*
*सूर्य कवच व देवी सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.*
🔸 *उपासना*🔸

*"ॐ श्रीमहद्युतिकराय नमः"*
*"ॐ-हीं सूर्याय नमः" या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.*
🔸 *ग्रहपीडा निवारणार्थ दान*🔸
*सूर्यदेवांना नैवेद्य दाखवावा.*
*सत्पात्री व्यक्तिस गहू,मसूर ,गुळ, केशरी वस्त्र ई. दान करावे.*
*यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.*
 श्रीमद्भागवतकथा ,दिव्यश्रीगुरूचरित्रकथा, दिव्यश्रीसप्तशतीकथा तसेच सर्व प्रकारचे धार्मिक पुजाविधि वैदिक पद्धतीने (संपूर्ण साहित्यासह) करून दिले जाणार

( *ज्योतिष व वास्तु मार्गदर्शक*)
_*महेंद्र जोशी,सारणीकर*_
( *ज्योतिष*-कुंडलीनुसार उत्तम मार्गदर्शन, शिक्षण,विवाह,आरोग्य,*वास्तुशास्त्र*-भूमिपरिक्षण, वास्तुपरिक्षण, समस्यांवर विना तोड-फोड अनुभव सिद्ध उपाय, *अंकशास्त्र*-मूलांक,भाग्यांक, शत्रु अंक ,मित्रांक, वाहनाचा शुभांक, नामांक, *रत्नशास्त्र*- सर्व प्रकारचे अस्सल सिद्ध रत्ने, यंत्रे तसेच हस्तलिखित (कंप्यूटराइज्ड) जन्मपत्रिका तयार करून मिळणार

*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो....!*
Previous
Next Post »

In construction

Add