गुढीपूजनाला पर्याय Gudi Padava Pujan

गुढीपूजनाला पर्याय

गुढीपूजनाला पर्याय -मोहन दाते
नमस्कार ,  दर वर्ष्याप्रमाणे यावर्षीही थाटामाटात साजरा झाला असता पण यावर्षी  वैश्विक आपत्तीमुळे गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा फाटा मिळाला नाहीतर, पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र  किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून  पूजन करावे, कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल , हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प  हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे , शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजास प्रार्थना करावी ! 
🙏 मोहन दाते पंचांगकर्ते

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng

In construction

Add