दैनिक_पंचांग #बुधवार_दिनांक_25_मार्च_2020 Dainik Panchang

*JOSHI ENTERPRISE PUNE*
  #दैनिक_पंचांग
#बुधवार_दिनांक_25_मार्च_2020
!! *तमसो मा ज्योतिर्गमय* !!

*#अध्यात्मिक माहीती तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा "जोशी-ज्योतिष"*
*9730317895 हा नंबर "JOSHI-JYOTISH" नावाने Save करा व आपल्या Whatsapp वरून आपले नाव व शहर पाठवा.*
( *तुम्हाला एक लिंक पाठविली जाईल ) 

         *दैनिक पंचांग*

***!!श्री महालक्ष्मी माता प्रसन्न!!***

🚩 *धर्मो रक्षति रक्षितः*🚩

*राष्ट्रीय भारतीय सौर  चैत्र*-०५
 शके १९४२
*सौर ऋतु-वसंत*
*संवत-२०७६*
🌎 *युगाब्द*-५१२२

_*दिनांक-२५-मार्च-२०२०*

☀ *सूर्योदय* -०६:२५:२०
☀ *सूर्यास्त*-१८:३५:२८
🌙 *चंद्रोदय*-०७:०४:३९
🌙 *चंद्रास्त*-१९:२९:०५

👉 *सर्व कामांसाठी पूर्ण दिवस शुभ आहे.* ✅

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५९ ते दु.१२:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* ✅

**या दिवशी दुधीभोपळा व दहि खावू नये. 🚫*

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.*
♦ *लाभाममृत कालावधी*-->>
*लाभ मुहूर्त*--  दु.०५:०४ ते सायं.०६:३५
*अमृत मुहूर्त*--   स.०७:२७ ते स.९:२८

*अग्निवास*-१७:२७ पासून  पृथ्वीवर अग्निवास आहे.🔥

*आहुती*- रवि (अशुभ) मुखात आहुती आहे.

*शिववास*-  स्मशानात १७:२७ पासून गौरीसन्निध काम्य व शिवोपासनेसाठी १७:२७ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* -शार्वरी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत
*मास*-चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी*-प्रतिपदा ( १७:२७)
            द्वितीया
*वार* -बुधवार (सौम्य वासरे)
*नक्षत्र*-रेवती ( अहोरात्र)
            रेवती
*योग*-ब्रह्मा ( १५:३६)
           ऐंद्र
*करण*-बव ( १७:२७)
             बालव ( -/-)
*चंद्र रास*-मीन
*सूर्य रास*-मीन
*सूर्य नक्षत्र*-उत्तराभाद्रपदा(३)
*गुरु रास* -धनु
*गुरु नक्षत्र*-उत्तराषाढा(१)
*राहु काळ* -१२:३० ते १४:०२ 🔴

*विशेष* 
*गुढीपाडवा ( , पंचांगस्थ गणपति पूजन , बालचन्द्रमाव्रत , अभ्यंगस्नान , कडुनिंबाचे चूर्ण खाणे , कल्पादि इष्टि , चंद्रदर्शन(१९:४६ प) मु.३० साम्यार्घ , मारवाडीय संवत-२०७७ परिधावीनामसंवत्सर , वत्सराधिपति बुध-बृहस्पति पूजन , वासंतिकदेवीनवरात्रारंभ , श्रीरामनवरात्रारंभ ,संवत्सरारंभ*

*त्रिपाद नक्षत्र*- २८ मार्च १५:५२ पासून २९ मार्च १५:१७ पर्यंत.

*पंचक नक्षत्र*- १९ मार्च ३०:२० पासून २५ मार्च ३१:२५ पर्यंत.

🔸 *चैत्र(२५मार्च ते २३एप्रिल) महिन्यातील मुहूर्त*🔸

💍 *साखरपुडा-मुहूर्त*
*मार्च*-२५ , २६ , २९ , ३०
*एप्रिल*-०५ , ०९ , १५ , २६

*डोहाळजेवण-मुहूर्त*
*मार्च*-२६ , ३० , ३१
*एप्रिल*-०२ , ०३ , 

*बारसे-मुहूर्त*
*मार्च*-२५ , २६ , २९ , ३१
*एप्रिल*-०३ , ०९ , १९

*जावळ-मुहूर्त*
*मार्च*-२५ , २६
*एप्रिल*-०२ , ०३ , ०९ , १६

*उपनयन-मुहूर्त*
*मार्च*-२६ , ३०
*एप्रिल*-०३ , ०९

*विवाह-मुहूर्त*
*एप्रिल*-१५ , १६
_*रुईकर पंचांगानुसार--*_ 
*मार्च*------------

*गृहप्रवेश-मुहूर्त(व्यावहारिक)*
*मार्च*-२५ , २६ , ३०
*एप्रिल*-०३ , ०९ , १३ , १५ , १८

*वास्तुशांती-मुहूर्त*
*मार्च*--------
_*रुईकर पंचांगानुसार-*_
*मार्च* ------------

*भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त*
*मार्च*---------
_*रुईकर पंचांगानुसार*_
*मार्च*-२९
*एप्रिल*-०६ , १० , १३

*मूर्तीप्राणप्रतिष्ठा-मुहूर्त*( सर्व देवांसाठी)
*मार्च*-२६ , ३०
*एप्रिल*-०३ , ०६ , ०९ , १५

*या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.*

🔸 *उपासना*🔸
*ॐ श्रीकृष्णपरमात्मने नमः:*
*" ॐ श्रीविष्णवे नमः"*

*नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.*

*"ॐबुं बुधाय नमः" या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.*

*विष्णुंना मुगाच्या  खिचडीचा (बदामाचा) नैवेद्य दाखवावा.*

*ग्रहांची अनुकूलता प्राप्तिसाठी सत्पात्री व्यक्तिस तांदूळ,तूप हिरवे वस्त्र मूग दान करावे.*

*यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.*

 सर्व प्रकारचे धार्मिक पुजाविधि वैदिक पद्धतीने (संपूर्ण साहित्यासह) करून दिले जाणारे 

( *ज्योतिष व वास्तु मार्गदर्शक*)
_*महेंद्र जोशी,सारणीकर*_
( *ज्योतिष*-कुंडलीनुसार उत्तम मार्गदर्शन, शिक्षण,विवाह,आरोग्य,*वास्तुशास्त्र*-भूमिपरिक्षण, वास्तुपरिक्षण, समस्यांवर विना तोड-फोड अनुभव सिद्ध उपाय, *अंकशास्त्र*-मूलांक,भाग्यांक, शत्रु अंक ,मित्रांक, वाहनाचा शुभांक, नामांक, *रत्नशास्त्र*- सर्व प्रकारचे अस्सल सिद्ध रत्ने, यंत्रे तसेच हस्तलिखित (कंप्यूटराइज्ड) जन्मपत्रिका तयार करून मिळणार

*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.*
Previous
Next Post »

In construction

Add