कधी कधी Kadhi kadhi

कधी कधी,

असचं हसवत जा मला कधी कधी, 
आठवण आल्यावर बोलत जा कधी कधी, 
काही मिळवण्या व्यतिरिक्त काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची तरी आठवण काढण्याची मजा वेगळीच असते 
अश्रू बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता 
खरचं,
कुणाच्या तरी आठवणीसोबत जगण्याची 
मजा काही औरच असते
 
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng

In construction

Add