JOSHI ENTERPRISE PUNE* #दैनिक_पंचांग#शनिवार_दिनांक_28_मार्च_2020 Dainik Panchang

*JOSHI ENTERPRISE PUNE*
#दैनिक_पंचांग
#शनिवार_दिनांक_28_मार्च_2020
 !! *तमसो मा ज्योतिर्गमय* !!

*#अध्यात्मिक माहीती तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा "जोशी-ज्योतिष"*
*9730317895 हा नंबर आपल्या Whatsapp वरून आपले नाव व शहर पाठवा.*

         !! दैनिक-पंचांग !!
    
***!! श्री महालक्ष्मी माता प्रसन्न !***

🕉🚩 *वेदाःसर्वहितार्थाय*🚩🕉
🔥ॐ *प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः। न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते।।*🔥
   गीता. १६  /  ७
💥 *अर्थ*:- _*जो आसुरी हैं, वे यह नहीं जानते की क्या करना चाहिए तथा क्या नहीं। उनमें न पवित्रता न उचित आचरण न ही सत्य पाया जाता हैं*।।_💥
🔱 _तात्पर्य*:- *प्रत्येक सभ्य मानव समाज में कुछ आचार-संहिताएँ होती हैं, जिनका प्रारंभ से पालन करना होता हैं। विशेषतया "आर्यगण", जो वैदिक सभ्यता को मानते हैं तथा अत्यन्त सभ्य माने जाते हैं, इनका पालन करते हैं। परंतु जो शास्त्रीय आदेशों को नहीं मानते, वे असुर समझे जाते हैं। इसीलिए यहाँ कहा गया है की असुरगण न तो शास्त्रीय नियमों को नहीं जानते तथा जो थोडेसे लोग जानते भी हैं, उपमा इनके पालन करने की प्रवृत्ति नहीं होती। उन्हे वैदिकता में श्रद्धा नहीं होती है, न ही वे वैदिक अनुसार कार्य करके इच्छुक होते हैं।।*🔱
🚩 *नववर्ष नवोत्साहं ददातु।*
🚩 *धर्मो रक्षति रक्षितः*🚩

*राष्ट्रीय भारतीय सौर चैत्र* -०८
 शके १९४२
🌎 *युगाब्द*-५१२२
*सौर ऋतु-वसंत*
*संवत-२०७६*

_*दिनांक-२८-मार्च-२०२०*_ 

☀ *सूर्योदय* -०६:२२:५०
☀ *सूर्यास्त* -१८:३६:०९
🌙 *चंद्रोदय*-०८:५०:१५
🌙 *चंद्रास्त*-२१:५५:५६

*शुभाशुभ दिन*- 👉 *सर्व कामांसाठी सकाळी-११:१८ पर्यंत चांगला दिवस आहे.* ✅

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२९ ते दु.०२:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* ✅

**या दिवशी भात खावू नये. 🚫*

**या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.*

♦ *->>
*लाभ मुहूर्त*--  दु.०२:०१ ते दु.०३:३३
*अमृत मुहूर्त*--   दु.०३:३३ ते दु.०५:०४

*अग्निवास* - पृथ्वीवर  अग्निवास आहे.🔥

*आहुती*- बुध (शुभ) मुखात आहुती  आहे.

*शिववास*- क्रिडेत २४:१८ पासून कैलासावर ,काम्य शिवोपासनेसाठी २४:२८ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.

*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* -शार्वरी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु*- वसंत
*मास* -चैत्र
*पक्ष*-शुक्ल
*तिथी*-चतुर्थी ( २४:१८)
            पंचमी
*वार* -शनिवार (मंद वासरे)
*नक्षत्र*-भरणी ( १२:५२)
            कृत्तिका
*योग*-विष्कम्भ ( १७:५३)
          प्रीती
*करण*-वणिज ( ११:१८)
             विष्टि/भद्रा ( २४:१८)
*चंद्र रास*-मेष ( १९:३० पासून)
                 वृषभ
*सूर्य रास* -मीन
*सूर्य नक्षत्र*- उत्तराभाद्रपदा(४)
*गुरु रास* -धनु
*गुरु नक्षत्र*-उत्तराषाढा(१)
                 
*राहु काळ* -०९:२६ ते १०:५८ 🔴

*विशेष* 
*विनायक चतुर्थी , गणपतीस दवणा व लाडुचा नैवेद्य समर्पण करणे , भद्रा/विष्टि-११:१८ पासून २४:१८ पर्यंत.*


*भीमरूपी स्तोत्राचे ११ पाठ करावेत.*

*त्रिपाद नक्षत्र*- २८ मार्च १२:५२ पासून २९  मार्च १५:१७ पर्यंत.

*पंचक नक्षत्र*-  १७ एप्रिल १२:५२ पासून २२ एप्रिल १३:१८ पर्यंत

🔸 *चैत्र(२५मार्च ते २३एप्रिल) महिन्यातील मुहूर्त*🔸

💍 *साखरपुडा-मुहूर्त*
*मार्च*-२९ , ३०
*एप्रिल*-०५ , ०९ , १५ , २६

*डोहाळजेवण-मुहूर्त*
*मार्च*- ३० , ३१
*एप्रिल*-०२ , ०३ , 

*बारसे-मुहूर्त*
*मार्च*-२९ , ३१
*एप्रिल*-०३ , ०९ , १९

*जावळ-मुहूर्त*
*मार्च*------
*एप्रिल*-०२ , ०३ , ०९ , १६

*उपनयन-मुहूर्त*
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०९

*विवाह-मुहूर्त*
*एप्रिल*-१५ , १६
_*रुईकर पंचांगानुसार--*_ 
*मार्च*------------

*गृहप्रवेश-मुहूर्त(व्यावहारिक)*
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०९ , १३ , १५ , १८

*वास्तुशांती-मुहूर्त*
*मार्च*--------
_*रुईकर पंचांगानुसार-*_
*मार्च* ------------

*भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त*
*मार्च*---------
_*रुईकर पंचांगानुसार*_
*मार्च*-२९
*एप्रिल*-०६ , १० , १३

*मूर्तीप्राणप्रतिष्ठा-मुहूर्त*( सर्व देवांसाठी)
*मार्च*-३०
*एप्रिल*-०३ , ०६ , ०९ , १५

*या दिवशी पाण्यात दर्भ व काळेतीळ घालून स्नान करावे.*

*शनि वज्रपंजर कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.*
🔸 *उपासना*🔸

*"ॐ श्रीराम जय राम जय जय राम"*
*"ॐ श्री हनुमते नमः" या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.*
*ॐ "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.*

*शनि देवांना व विष्णुंनाव काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा.*

🔸 *ग्रहपीडा निवारणार्थ दान*🔸
*सत्पात्री व्यक्तिस उडीद ,तीळ , नीळे वस्त्र,तेल ई. दान करावे.*

*यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना मनुका सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.* श्रीमद्भागवतकथा ,दिव्यश्रीगुरूचरित्रकथा, दिव्यश्रीसप्तशतीकथा तसेच सर्व प्रकारचे धार्मिक पुजाविधि वैदिक पद्धतीने (संपूर्ण साहित्यासह) करून दिले जाणार

( *ज्योतिष व वास्तु मार्गदर्शक*)
_*महेंद्र जोशी,सारणीकर*_
( *ज्योतिष*-कुंडलीनुसार उत्तम मार्गदर्शन, शिक्षण,विवाह,आरोग्य,*वास्तुशास्त्र*-भूमिपरिक्षण, वास्तुपरिक्षण, समस्यांवर विना तोड-फोड अनुभव सिद्ध उपाय, *अंकशास्त्र*-मूलांक,भाग्यांक, शत्रु अंक ,मित्रांक, वाहनाचा शुभांक, नामांक, *रत्नशास्त्र*- सर्व प्रकारचे अस्सल सिद्ध रत्ने, यंत्रे तसेच हस्तलिखित (कंप्यूटराइज्ड) जन्मपत्रिका तयार करून मिळणार

*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो....!*
Dainik Panchang
Previous
Next Post »

In construction

Add