Tuzi Athavan ##तुझ्या सुंदर आठवणीत##

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.

  योगेश


Previous
Next Post »

1 Comments:

Click here for Comments
24 March 2020 at 01:15 ×

thank you

Congrats bro Yogesh B Joshi you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

In construction

Add