.....चारोळ्या..
----(१)-------
कधि कधि
अस वाटत मला
अबोल अबोल
कि हृदयच नसाव तुला
योगेश
***********##*******
----(२)----
जगण्यास आता
रंग स्वप्नाचे
आकाशी चंद्र तारा
नव स्वप्न हे पाहण्याचे
******###*****
---(३)----
भेटीला आली
हि नव कहाणी
सुरवात जाहली
पाखरांची त-हाणी
****###*****
-----(४)------
मनाचा करुनी
हा पाळणा
तुज झुलवितो
हा साजना
ConversionConversion EmoticonEmoticon