आज ही मी त्या पावसात
आज ही मी त्या पावसात एकटाच भिजत आहे,
जिथे तु अन् मी भिजलो होतो,
आज ही मी त्याच स्टेशन वर एकटाच आहे,
जिथे आपली पहिली भेट झाली होती,
आज ही मी त्याच रस्त्यावर एकटाच चालत आहे,
जिथे तू मला एकट सोडून गेली होती,
जगात मिळत सारं काही, पण तुझ्या सारखं जिव लावणारं कोणी नाही,
आज सारं काही आहे या योगेशाकडे,
पण तु नाही . . . .
ConversionConversion EmoticonEmoticon